एका व्यक्तीने शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता सादर केली आहे. यमक जुळवत केलेली ही कविता आजच्या परिस्थितीला साजेशी असून अनेकांनी सोशल मीडियावर याला पसंती दिली आहे. कविता म्हणणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.